My Cart (0 Items)

More Like This

33% OFF

Pancharatna Dabbi

₹20 ₹30
16% OFF

Siddha Hanuman Yantra

₹500 ₹600
NA% OFF

Shree Ashta Lakshmi Yantra

₹0 ₹0

Product Details

Description

      श्री गृहवास्तु दोष निवारण यंत्र.

वास्तु हा आपल्या जीवनाचा अतिसंवेदनशील असा अविभाज्य भाग आहे.मग ती वास्तु मलकी हक्कची असो किंवा भाडेतत्वावर,पागड़ी पद्धतीची असले तरी आपण दैनंदिन जीवन तेथे व्यतीत करत असतो.भविष्याशी निगडित योजना आखतो पण कधी कधी खुप मेहनत आणि करुन देखिल कौटुंबिक सौख्य आनंद प्राप्त होत नाही.कामात अपयश घरगुती कटकटी,सततचे आजार अश्या प्रकारच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे श्री गृह वास्तु दोष निवारण यंत्र.

 

श्री गृह वास्तुदोष निवारण यंत्राचे फायदे :-

1.श्री गृह वास्तु दोष निवारण यंत्र घरात लावल्याने घरातील आपदा घरा बाहेर जाते.

2. तसेच चुकीच्या दिशेला टॉयलेट बाथरूम,सांडपाण्याचा विसर्ग, विहीर असेल तर त्याचे मानसिक, आर्थिक, सामाजिक,शारिरिक आणि अध्यातमिक नुकसान टाळता येते. 

3. वास्तु मध्ये फिरणाऱ्या अतृप्त आत्म्या पासुन कुटुंबाचे संरक्षण होते.

4.वास्तु संदर्भात अशुभ स्वप्न येत नाहीत.

5.घरात चैत्यन्यांचे वातावरण निर्माण होते.

6.वास्तु पुरुष सकारात्मकदृष्ट्या तथास्तु बोलते.अडलेली कामे मार्गी लागतात.

7.पूर्वपार करणी बाधेतून गाडल्या गेलेल्या शल्याचा त्रास कमी होतो.

8. घरातील नकारात्मक विघटक ऊर्जा अन्नात प्रवेश करत नाही.अन्न शुद्ध आणि सात्विक राहते.

9.श्री वास्तु दोष निवारण यंत्राच्या पुजनाने आठ दिश्यांची पुजा केली होते.

 

विनीयोग :-  देव्हाऱ्याच्या समोरच्या भिंतीवर हे यंत्र लावायचे आहे किंवा देव्हाऱ्यात ठेवायाचे आहे.उपासना करताना अगरबत्ती लावणे.गंध कुंकूम लावणे.
 
 

Rating and Reviews

4.9 / 5

For You

Top Featured Products

See All