My Cart (0 Items)

More Like This

33% OFF

Pancharatna Dabbi

₹20 ₹30
16% OFF

Siddha Hanuman Yantra

₹500 ₹600
NA% OFF

Shree Ashta Lakshmi Yantra

₹0 ₹0

Product Details

Description

चौसष्ट योगिनी यंत्र - घराची सुरक्षा.

सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र हे साक्षात काळभैरव देवाचं आणि कालिका मातेचं कृपा छत्र आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाचे अपायकारक आणि नकारात्मक शक्ती पासुन रक्षण होते. घराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन सिद्द चौसष्ट योगिनी यंत्र हे लक्ष्मणरेषे सारखे कार्य करते.यंत्राच्या पुजनाने लक्ष्मी आणि सरस्वतीचे घरात आवाहन होते. तुमच्या वास्तुचा सुरक्षा रक्षक अशी सिध्द चौसष्ट योगिनी यंत्राची भुमिका असते. हे यंत्र मुख्य दरवाजाच्या नेमप्लेटच्या वर लावले जाते. दुर्गाअष्टमी आणि कालाष्टमीला पुजन होते.

 

सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्राचे फायदे :- 

1. घरा बाहेरील नजरबंदी कमी होते व देह बंदीला आळा बसतो.

2. घरा बाहेरील नकारात्मक शक्ती अपायकारक शक्ती आपल्या घरात प्रवेश करु शकत नाही.

3. लहान मुलांना पाहुन आकर्षित होणाऱ्या लावसटला घराच्या बाहेरच मज्जाव ह्या यंत्राने केला जातो.

4. घरावर कोणी करणी बाधा केली असेल असेल तर तीचा प्रभाव निष्क्रिय होतो.

5.  हट्टी नकारात्मक शक्तीनीं प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास सिध्द योगिनी यंत्रा मुळे मज्जाव होतो आणि काचेला तडा जातो आणि आपल्या कुटुबांचे स्वंरक्षण होते.

 

विनियोग : - सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र हे भोजपत्रावर अंकीत केलेले आहे. काचेची फ्रेम लाकडी बॉक्स मध्ये बसवलेली असल्याने यंत्र सुरक्षित राहते. यंत्राची पुजा कालाष्टमी आणि दुर्गाअष्टमी करावी. यंत्र मुख्य दरवाज्यावर असलेल्या नेमेप्लेटच्या वरती लावले जाते.

 

नोंद:- सिध्द चौसष्ट योगिनी यंत्राची वैधता एक वर्षाची आहे.


 

Rating and Reviews

4.9 / 5

For You

Top Featured Products

See All